Thane Lok sabha Election Result 2024 : मुख्यमंत्री शिंदेंच्या होमपीचवर काय परिस्थिती?; शिंदे vs ठाकरे गटाच्या लढाईत कोण आघाडीवर?
गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झालं. शिवेसना शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुती सरकारमध्ये तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात महाविकास आघाडीमध्ये राहीला. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची बनली. त्यामुळे निकाल काय येणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झालं. शिवेसना शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत राहिल्याचे पाहायला मिळाले. मागच्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुती सरकारमध्ये तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात महाविकास आघाडीमध्ये राहीला. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची बनली. लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच टीव्ही 9 पोलस्ट्रॅट पिपल्स इनसाईट्सचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये धक्कादायक अंदाज समोर आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, ठाकरे गटाचे राजन विचारे हे आघाडीवर आहेत तर नरेश म्हस्के हे पिछाडीवर आहे. मात्र आज सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के हे आघाडीवर तर ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा

