
श्रीराम, भगवं रक्त आणि हिंदुत्व; रामनवमीच्या दिवशी शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेगटावर टीकास्त्र
Naresh Mhaske on Shivsena Uddhav Thackeray Group : लाचारांचा नाही इथे विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
ठाणे : आज रामनवमी आहे. रामनवमीच्या शुभेच्छा देताना शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. आम्ही जे ओरिजनल आहोत ते ओरिजनपणाने आम्ही दाखवलं. बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे तेच आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही नावाने फक्त मत मागण्यासाठी ‘जय श्रीराम’ म्हणत नाही, असं नरेश म्हस्के म्हणालेत. काही लोक लाचार आहेत. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे, असंही ते म्हणालेत. नरेश म्हस्के ठाण्यात बोलत होते.
Published on: Mar 30, 2023 8:06 AM
Related Video
लग्नानंतर नात्यात दुरावा आला? काळजी करू नका! या 7 टिप्स फॉलो करा
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय; सरकार लॉन्च करणार...देशातील लाखो...
भारताला नडणाऱ्या बालेन शाहची वाट लागायला सुरुवात, नेपाळमध्ये Gen-Z..
पावसाळ्यात या भाज्या खात असाल तर व्हा सावध, कारण...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
परभणीत पावसाचा खंड पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जुन्नरमधून प्रस्तान
गडचिरोली-छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर रानटी हत्तींच्या कळपाची दहशत
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने भारावले ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापनाकडून अद्ययावत मोटर बोट सुपूर्द