कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमधील प्रशासन सज्ज
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमध्ये प्रशासन कामाला लागलंय. नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत रोज दोन ते अडीच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट होत असतात, मात्र आता तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी रोज पाच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नांदेडमध्ये प्रशासन कामाला लागलंय. नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत रोज दोन ते अडीच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट होत असतात, मात्र आता तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी रोज पाच हजार लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. तसेच सुपर स्प्रेडर असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिलीये.
Latest Videos
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

