AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुण्यातील बेपत्ता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह आढळला, महिलेचा CCTV फुटेज समोर

| Updated on: May 13, 2021 | 7:53 PM
Share

Pune | पुण्यातील बेपत्ता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह आढळला, महिलेचा CCTV फुटेज समोर (The body of a missing woman was found in Pune, CCTV footage of the woman publish)

पुणे : पुण्यात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळला. ही महिला भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमधून बेपत्ता झाली होती. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र आज हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या महिलेचा मृतदेह मिळून आला. बायमाबी कमरुद्दीन तांबोळी असं मृत महिलेचं नावं आहे.