Marathi News Videos The Bombay Sessions Court has ordered Anil Jaisinghani to be handed over to the Madhya Pradesh Police

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठं अपडेट, अनिल जयसिंघानी आता मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
VIDEO | अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेत
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी फरार बुकी अनिल जयसिंघानीच्या मुंबई क्राईम ब्रांचनं अनिल जयसिंघांनीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिल जयसिंघानी हा अटकेत असताना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना अनिल जयसिंघानीबाबतचे हे आदेश दिले आहेत. अनिल जयसिंघानीच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने हे आदेश पोलिसांना दिले, परंतु मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवल्याची माहितीही समोर येत आहे.
Published on: Mar 31, 2023 4:46 PM
Related Video
जलप्रलयाचा हायअलर्ट, भारतीयांना बालेश शाह सरकार भरपाई देणार?
निक्की तांबोळी-अरबाज पटेल यांच्या नात्यात दुरावा? त्या पोस्टने खळबळ
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला थेट संघाचा कर्णधार बनवलं
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
लाथाबुक्क्यांनी मारतो तो..; मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोप
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर
गोरेगाव पूर्व दिंडोशीत पुन्हा बिबट्याची दहशत