
Nagpur | आझाद हिंद एक्सप्रेसचे इंजिन ट्रॅकवरुन उतरले
रेल्वेच्या डब्यांना काहीही झालं नाही. सगळे डब्बे ट्रॅक वरच आहेत. गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नागपूर : हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस गाडीचे इंजिन नागपूर मेन स्थानकाजवळ ट्रक वरून उतरले. हावडावरून पुण्याला जात असताना गाडी नागपूरच्या डायमंड क्रॉसिंग वरून यार्डकडे जाताना दोन चाक ट्रॅकवरून उतरल्याची घटना घडली. गाडीची स्पीड कमी आणि लोको पायलाटच्या समयसूचकतेमुळे घटना टळली. रेल्वेच्या डब्यांना काहीही झालं नाही. सगळे डब्बे ट्रॅक वरच आहेत. गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! एका झटक्यात 4,000 लोक बेरोजगार
टॉयलेटमध्ये ही एक गोळी टाका, एक मिनिटात चमकेल, हातात ब्रश घेण्याचीही..
हे गाणं ऐकल्यानंतर मुली काजल लावायला घाबरायच्या, 58 वर्षांपासून हिट
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
तुम्ही विश्वास ठेवा, बेल्जियमने पाकिस्तान बाबत भारताला काय शब्द दिलाय?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...