VIDEO : Mumbai | गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद राहणार
काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये एक बोट संशयितरित्या सापडल्याने सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीयं. पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यात आता गणपती उत्सव तोंडावर असल्याने काही चुकीचा प्रकार घडून नये, यासाठी यंत्रणा सतर्क आहेत.
काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये एक बोट संशयितरित्या सापडल्याने सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीयं. पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यात आता गणपती उत्सव तोंडावर असल्याने काही चुकीचा प्रकार घडून नये, यासाठी यंत्रणा सतर्क आहेत. यामुळे आता गेट ऑफ इंडिया पर्यटकांसाठी पुढील काही दिवस बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलायं. कारण रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक बोट सापडल्याने मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलायं.
Published on: Aug 25, 2022 04:17 PM
Latest Videos
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

