
Pune | क्रिकेट सामना हरलेल्या खेळाडूंची विजेत्या संघाच्या खेळाडूला मारहाण
सगळीकडं टी 20 विश्वचषकाची चर्चा सौर असतानाच दुसरीकडं पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट संदर्भात घडलेली घटना चर्चा विषय ठरली आहे. क्रिकेट खेळतांना झालेल्या वादातून 21वर्षीय तरुणाला मारहाण झाली आहे.
पिंपरी – अगदी शेवटच्या टप्प्यात पोहचलेल्या टी 20 विश्वचषककडे (ICC T20 World Cup) अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या विश्वचषकामध्ये केवळ दोन सामने शिल्लक राहिले आहेत. फायनलमध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंडने अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता दुसरा कोणता संघ अंतिम सामान्यता जागा मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळीकडं टी 20 विश्वचषकाची चर्चा सौर असतानाच दुसरीकडं पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट संदर्भात घडलेली घटना चर्चा विषय ठरली आहे. क्रिकेट खेळतांना झालेल्या वादातून 21वर्षीय तरुणाला मारहाण झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजपला मोठा धक्का, एक 5 ओळीचं पत्र अन् थेट बड्या नेत्याचा राजीनामा
मी मुस्लिम आहे आणि आम्ही नमाज पठाण करत नाही...शबाना यांचं विधान चर्चेत
टायगर श्रॉफ केसमध्ये नवा ट्विस्ट, प्रेमाचा अँगल समोर, राधा-कुणालने...
25व्या लग्नाच्या वाढदिवशी प्रसिद्ध अभिनेत्यानं पुन्हा बांधली लग्नगाठ
देशातील सर्वात विषारी झाड, फळ खाल्लं तर.......
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..