Special Report | मनसेच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला, पत्रकारांना धक्काबुक्की, मनसेकडून माफी

कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळेच स्टेज कोसळल्याचे बोलले जाते. यानंतर राज ठाकरेंनी स्टेजच्या पुढच्या भागात सरकत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. मात्र स्टेज कोसळ्यल्याने काही काळ याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी राज ठाकरेंनी काळजी घेण्याचे आवाहनही केले.

| Updated on: Feb 19, 2022 | 9:31 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचा आज गोरेगावत एक कार्यक्रम होता. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कारण मनसेच्या (Mns) या कार्यक्रमात चक्क स्टेज कोसळल्याचे दिसून आलं. राज ठाकरे याच स्टेजवर उभे होते. त्याच्या थोडा मागे स्टेज खचला. सुरूवातील यात काही महिलाही अडकल्याचे दिसून आले. मात्र राज ठाकरे सुरक्षित आहे. त्यांना या गोंधळात काहीही झालं नाही. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असते. राज ठाकरेंच्या सभेला (Raj Thackeray Speech) मैदानेही तुडुंब भरतात. हाच प्रकार आज गोरेगावात झाला. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळेच स्टेज कोसळल्याचे बोलले जाते. यानंतर राज ठाकरेंनी स्टेजच्या पुढच्या भागात सरकत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. मात्र स्टेज कोसळ्यल्याने काही काळ याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी राज ठाकरेंनी काळजी घेण्याचे आवाहनही केले.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.