Video | चोरी करायला गेलेल्या चोराला मिळालं विचित्र सरप्राईज, नेमकं काय घडलं?

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुण्यातील चाकणमध्ये हा प्रकार घडलाय. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Dec 28, 2021 | 8:41 PM

चोरीच्या उद्देशानं अनंतकृपा पतसंस्थेचा दरवाजा रॉडने तोडून एक जण घुसला खरा. पण त्याला विचित्र सरप्राईज मिळालंय. पतसंस्थेमध्ये पैसेच नसल्यानं चोरट्याचा प्रयत्न फसलाय. रिकाम्या हातांना चोराला परतावं लागलंय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुण्यातील चाकणमध्ये हा प्रकार घडलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें