Gondia | धक्कादायक! गोंदियात दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीला दिला तिसरा डोस
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला आहे. तिसऱ्या डोसमुळे कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला आहे. तिसऱ्या डोसमुळे कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. शिवाय लस घेणाऱ्यांचे रेकॉर्ड या केंद्रामध्ये उपलब्ध असते की नाही, यावरसुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भागवत नागफासे वय 45 वर्ष, बिरसोला असे तीन डोझ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती सद्धा दहशतीत आहे.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

