Ahmednagar | महाराष्ट्रात ऑक्सिजन एकही अभावी मृत्यू नाही, संजय राऊतांची माहिती
खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शनिशिंगणापूर येथे ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. तर शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शनिशिंगणापूर येथे ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. तर शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. जलसंधारण मंत्री शंकर गडाख या कार्यक्रमात उपस्थित होते. संजय राऊत यांचे या कार्यक्रम स्थळी आगमन झाले असून सोबत मिलींद राऊत, शंकरराव गडाख देखील होते. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आँक्सिजनची लोकांना गरज किती आहे, हे लोकांनी पाहिलं, सुदैवाने महाराष्ट्रात आँक्सिजन अभावी मृत्यु झाला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

