Fadnavis on BJP-MNS Yuti | मनसेसोबत युतीची कुठल्याही प्रकारची आज चर्चा नाही : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबत युती करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबत युती करण्याबाबत पत्रकारांनी विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती. मनसे आमचा शत्रू पक्ष नाही. पण त्यांचे विचार आणि भूमिका आम्हाला मान्य नसल्याचं पाटील म्हणाले होते. भाजपला भाषेच्या आधारावर होणारा भेदभाव मान्य नाही. मनसेने त्यांची भूमिका बदलायला हवी. त्यांनी अलिकडच्या काळात हिंदुत्वाद स्विकारला आहे. पण त्यांनी मूळ भूमिका बदलली असती तर विचार केला असता. पण आज युतीची कोणतीही चर्चा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

