AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur | बदलापुरात चोरट्यांचा सुळसुळाट, आदर्श शाळा परिसरातील ड्रीम कॅफेमध्ये चोरीचा प्रयत्न

Badlapur | बदलापुरात चोरट्यांचा सुळसुळाट, आदर्श शाळा परिसरातील ड्रीम कॅफेमध्ये चोरीचा प्रयत्न

| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 10:01 AM
Share

बदलापूर शहरातील कात्रप परिसरात मागील काही दिवसात सातत्यानं चोरी होत आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा आदर्श शाळेच्या परिसरात वळवल्याचं पाहायला मिळतंय.

बदलापूर शहरातील कात्रप परिसरात मागील काही दिवसात सातत्यानं चोरी होत आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा आदर्श शाळेच्या परिसरात वळवल्याचं पाहायला मिळतंय. कारण आदर्श शाळेसमोरील एका बंद असलेल्या कॅफेमध्ये घुसून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आदर्श शाळेसमोरील ड्रीम कॅफेमध्ये घडलेली ही चोरीच्या प्रयत्नाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Thieves in Badlapur attempted theft at Dream Cafe in Adarsh School premises)