मुंबई – शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाकडून खासदार संजय राऊत यांच्याकडून तिसरी याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत शिंदे गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांच्या बाबतीत ही याचिका दाखल करण्यात आलीआहे. या याचिकेसोबतस संजय राऊत यांच्या धमक्यांचा ऑडिओ क्लिप ही दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही संजय राऊत यांच्यावर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही याचिकेवर न्यायालयामध्ये (Court)चुनावणी सुरु आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर सातत्याने संजय राऊत यांनी अवमानकारक वक्तव्य केली आहेत.