AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gajanan Kale | गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ

Gajanan Kale | गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ

| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 3:45 PM
Share

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjivani Kale) यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळी असे काही गंभीर आरोप केले आहेत. तशी तक्रारच पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे काळे अडचणीत आले असून त्यांच्यावर मनसेकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नेमके काय आरोप काळे यांच्या पत्नीने केले आहेत पाहूया…