Jitendra Ahwad |हे पहिल्यांदा झालंय,सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला – जितेंद्र आव्हाड
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. (This is the first time that all the ministers have put pressure on the Chief Minister, jitendra avhad)
मुंबई : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, असं जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं.
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
