Marathi News Videos Thousands of liters of water wasted due to pipeline leakage, neglected by Corporation

पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया , मनपाचे दुर्लक्ष
परभणी (Parbhani) मनपाकडून परभणीकरांसाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेतून येलदरी येथून पाणीपुरवठा (Water) सुरू झाल्यानंतर परभणीत एक दिवस आड पाणीपुरवठा होत आहे .
परभणी (Parbhani) मनपाकडून परभणीकरांसाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेतून येलदरी येथून पाणीपुरवठा (Water) सुरू झाल्यानंतर परभणीत एक दिवस आड पाणीपुरवठा होत आहे . त्यामुळे सामान्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय . मात्र पाईपलाईन लिकेज मुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे . शिवाय रस्त्यावर पाणी साचल्याने रहदारी करण्यासाठी नागरिकांना त्रास ही सहन करावा लागत आहे . महानगरपालिका (Palika) मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे .
Published on: Feb 13, 2022 12:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं
रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला...
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
ग्राहकाने खरेदी केलेल्या पाचही कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा दावा
श्री क्षेत्र भीमाशंकर इथं श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी
साखरेचे दर वाढल्याने प्रसादही महागणार; संस्थानच्या लाडू प्रसादाचे दर मात्र जैसे थे
यंदा गणेशभक्तांना महागाईचा फटका; गणेशमूर्ती 25 ते 30 टक्क्यांनी महागल्या
हिंगोलीमध्ये कावड यात्रेसाठी भव्य स्टेजची उभारणी