Marathi News Videos Todays decision regarding 12th exam what are the 3 options of the ministry of education

12th Board Exam 2021 | 12वीच्या परीक्षेबाबत आज निर्णय ? शिक्षण मंत्रालयाचे 3 पर्याय कोणते ?
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. (Today's decision regarding 12th exam, What are the 3 options of the Ministry of Education)
नवी दिल्ली: संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात (HSC exam) केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Flipkart वर Huawei चे प्रभावी टॅब्लेट्स विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या
त्या चार घटनांनी सर्वच चक्रावले, भाजप आणि पवार गटात काय खिचडी शिजतेय?
टोयोटाचा धमाका; हायराइडरचे नवीन एयरो ब्लैक एडिशन लाँच
त्वचा निरोगी, चमकदार बनवायचीये? तर मग आहारात करा या पदार्थांचा समावेश
लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, सरकारने पेटारा उघडला, निधीला मंजूरी
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण
पुण्याच्या वाकीमधील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय धोकादायक प्रवास
मालवणमधील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम
भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणीटंचाई; हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट