Tokyo Olympics | भारतीय बॉक्सर Lovlina Borgohain ची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचं दुसरं मेडल पक्क झालं आहे. बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं मेडल पक्कं झालंय. तिने सेमी फायनलमध्ये धडक दिलीये. 69 किलो वजनी गटाच्या सेमी फायनलमध्ये धडक दिलीये. तिने चायनाच्या तैपेईच्या बॉक्सरचा 4-1 ने पराभव केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI