Marathi News Videos Tokyo Olympics Mirabai Chanu could be awarded Gold Medal if hou zhizhi dope test came positive

Tokyo Olympics | टोकियो ऑलिम्पिकमधून मोठी बातमी, मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची संधी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला मीराबाई चानू हिनं पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं होतं. मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णपदकामध्ये बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tokyo Olympics 20-2021 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला मीराबाई चानू हिनं पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं होतं. मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णपदकामध्ये बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सुवर्णपदक विजेती चीनची वेटलिफ्टर जजिहू हिची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे. जजिहू डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यास मीराबाई चानू हिला सुवर्णपदक मिळू शकतं. मीराबाई चानू सध्या भारतात दाखल झालेली आहे. मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वर्गात स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चक्क झाड पोखरून आरामात झोपला महाकाय अजगर बघूनच घाबरगुंडी उडेल
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
राज्यात पावसाने आठवडाभर दाणादाण उडणार, परतीच्या पावसाचे धुमशान
एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट टीममधील पोलीस अधिकारी कालवश
रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटाचा धमाका, रचला इतिहास
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...