TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 27 November 2021

नागपुरातील एसटी कर्मचारी आजही संपावर ठाम आहेत. नागपूर आयोगातून आज सकाळी एकही बस बाहेर पडलेली नाही. एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. त्यामुळे बस स्थानकात आजही शुकशुकाट आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या मान्य झाल्यास 10 मिनिटात कामावर रुजू होणार असल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

नागपुरातील एसटी कर्मचारी आजही संपावर ठाम आहेत. नागपूर आयोगातून आज सकाळी एकही बस बाहेर पडलेली नाही. एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. त्यामुळे बस स्थानकात आजही शुकशुकाट आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या मान्य झाल्यास 10 मिनिटात कामावर रुजू होणार असल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. काल 33 रोजनदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI