Nagpur | नागपुरात दुकांनांची वेळ वाढवून देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
नागपूर जिल्ह्यात कोरोना पॅाझीटीव्हीटी ०.२ टक्के आहे. पॅाझीटीव्हीटी रेट कमी असतानाही, नागपूरातील रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान यांच्यासाठी चार पर्यंतची वेळ देण्यात आलीय. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली
नागपूर जिल्ह्यात कोरोना पॅाझीटीव्हीटी ०.२ टक्के आहे. पॅाझीटीव्हीटी रेट कमी असतानाही, नागपूरातील रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान यांच्यासाठी चार पर्यंतची वेळ देण्यात आलीय. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली, आणि वेळ वाढवून देण्याची मागणी केलीय. रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान मधील कार्यक्रमाला ४ नंतर जास्त पसंती असते. त्यामुळे वेळ वाढवून मिळावी. अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

