Pune | पुण्यात तृतीयपंथीयांचा आगळावेगळा फॅशन शो
पुण्यात आगळ्यावेगळ्याअशा फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश होता. पृश्वी, अग्नि, वायू, जल आणि आकाश यांवर आधारित या फॅशन शोची प्रमुख संकल्पना होती.
पुणे – पुण्यात आगळ्यावेगळ्याअशा फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश होता.
पृश्वी, अग्नि, वायू, जल आणि आकाश यांवर आधारित या फॅशन शोची प्रमुख संकल्पना होती. पंचतत्वावर आधारित तृतीयपंथीयांचा अर्धनारी-नटेश्वर हा फॅशन शो चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी या फॅशन शोला प्रमुख उपस्थिती लावली होती.transgender fashion show was organised in pune

Follow Us
Latest Videos
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....