Marathi News Videos Two youths have been detained by Pune Police and ATS in a joint operation on suspicion of anti national activities

दोन परप्रांतीय तरुण लॅपटॉपमध्ये संशयास्पद कागदपत्रे? एटीएस कारवाई, दोघा तरुणांना घेतलं ताब्यात
तसेच देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून दोन तरुणांना घेण्यात ताब्यात आलं आहे. तर त्यांच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत.
पुणे, 19 जुलै 2023 | पुण्यातील कोथरुडमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तसेच देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून दोन तरुणांना घेण्यात ताब्यात आलं आहे. तर त्यांच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत. याबाबत अधिक तपास ATS करत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोथरुडमध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामाहितीच्या आधारे मंगळवारी रात्री त्या दोघांना पुणे पोलीस आणि ATS ने संयुक्त करवाई करत ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता लॅपटॉप सापडून आला. तर त्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच त्यांच्याकडे जिवंत काडतुसे देखील सापडेली आहेत. मात्र पिस्तुल मिळालेलं नाही.
Published on: Jul 19, 2023 11:16 AM
Related Video
कोण आहे 'तारक मेहता'ची पत्नी? शोबिजपासून दूर या क्षेत्रातील महारथी
सूनेकडून विनायक राऊत कुटुंबाची पोलखोल
याला म्हणतात अदा, प्राजक्ता माळीच्या नृत्याने लावलं सर्वांना वेड
विनायक राऊत यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, मोठी खळबळ, थेट म्हटले, ते कधी
गिरीजा राऊतांच्या त्या आरोपाचं विनायक राऊतांकडून खंडन, म्हणाले....
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना फोडल्याचं बक्षीस मिळालं... आता पुन्हा CM...; शिंदेंबाबत संजय..
मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत
खडसेंचा गौप्यस्फोट! शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण...
अहिल्यानगर : योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..
Latur : बोगस बियाणानंतर आता बोगस खते, शेतकऱ्याने ऑन कॅमेरा फोडले पोते निघाले दगड,गोटे...
अहिल्यानगर : इमामपूर घाट आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून ओळखला जाणार
मोशी दुर्घटनेत मोठा खुलासा! केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला
लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनखाली सांडपाणी गळती, नागरिक हैराण