Special Report | कोरोना आणि लसीवरुन इंदोरीकराचा यू टर्न का ?
रामायणाचा दाखला देत इंदोरीकर महाराजांनी टोला लगावला आहे. राम वनवासाला गेला तेव्हा त्यानं सीतेला सोबत नेलं होतं. आता राम क्वारंटाईन झाला तर सीतेन डोकवून पाहिलं नाही, डोकवून, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
नाशिक: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या कोरोना लसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज यांनी त्यांच्या शैलीत आणखी एक वक्तव्य केलं आहे. रामायणाचा दाखला देत इंदोरीकर महाराजांनी टोला लगावला आहे. राम वनवासाला गेला तेव्हा त्यानं सीतेला सोबत नेलं होतं. आता राम क्वारंटाईन झाला तर सीतेन डोकवून पाहिलं नाही, डोकवून, असं इंदोरीकर महाराज म्हणाले. “अहो 14 वर्ष वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकवून नाही पाहिला रे”, असं वक्तव्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलं आहे.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
