
जिथं ठाकरेंनी सभा घेतली त्या खेडमध्येच मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार!; तारीख पाहा…
Uday Samant : tv9 मराठीशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेची माहिती दिली आहे. ते काय म्हणालेत पाहा...
काल रत्नागिरीच्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांचा सभा झाली. याच खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा होणार आहे. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. “खेडमध्ये ठाकरेंची फार मोठी सभा झाल्याचं भासवल गेलं. पण त्यांचं मुंबईमध्ये जे भाषण झालं तेच खेडमध्येही झालं. याला आम्ही लवकरच उत्तर देऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 19 तारखेला खेडमध्ये आहेत. इथे त्यांच्या जाहीर सभा होईल”, असं उदय सामंत म्हणाले. tv9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
Published on: Mar 06, 2023 8:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टोमॅटोने केले मालामाल, शेतकऱ्याने चांदीचा टोमॅटो देवाला अर्पण केला
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
52 वर्षं झाली, पण जया यांच्यासाठी अमिताभ यांनी आजवर बनवला नाही चहा
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत अधिकारी संघटनांचा मूक मोर्चा
चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात पावसाची हजेरी; पिकांना मिळाले जीवनदान
नाशिकच्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला धुळ्यातून पाठिंबा
मनसेच्या कार्यकर्त्यांचे कळवा रुग्णालयात आंदोलन
पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक फुलांची विक्री जोरात