सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर ठाकरे घराणे…

सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेली टीका ठाकरे घराणे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर ठाकरे घराणे...
| Updated on: Aug 25, 2022 | 11:12 AM

शिंदे-फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणेबाजीमुळे तापण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन पहिल्याच दिवसांपासून वादळी ठरले आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांकडून विधान सभेच्या पायऱ्यांवर बसून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री ओके अशी टीका करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेली टीका ठाकरे घराणे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.