
Uddhav Thackeray | ‘वर्षा’ बद्दल मला आदर पण मातोश्रीत आल्यावर माझी शक्ती मला परत मिळाली’
मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि मातोश्रीला गेलो. मला वर्षाबाबत आदर आहे, पण मातोश्रीत आल्यानंतर माझी शिवसैनिकांची शक्ती मला परत मिळाली. या शक्तीला त्रिवार वंदन करतो.
मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि मातोश्रीला गेलो. मला वर्षाबाबत आदर आहे, पण मातोश्रीत आल्यानंतर माझी शिवसैनिकांची शक्ती मला परत मिळाली. या शक्तीला त्रिवार वंदन करतो. हे प्रेम आशीर्वाद तोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करायचं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना इशारा दिलाय. त्याचबरोबर फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे. आजपर्यंत अनेकजण आपल्याला विचार होते की तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय. तर त्यांना सांगायचं की शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलाय.
Related Video
Video: गिल आणि ब्रार वाचले, Live सामन्यात बेंचवर बसण्याची आली असती वेळ
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावावर गोळीबार केल्याचा आरोप
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, 3 नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित
'या' मोठ्या कार कंपनीत पुन्हा भूकंप; 50,000 कर्मचाऱ्यांची होणार कपात
अखेर सरकारचा जीआर आला, लाखो बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय!
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60