
नार्कोटिक टेस्टवरून राऊत यांचा हल्ला; म्हणाले,‘..यांच्या कांद्याला 50 कोटींचा भाव’
सुहास कांदे यांनी ठाकरेंना ओपन चॅलेंजही करत हवंतर माझी नार्को टेस्ट करा, म्हणजे कोणी खोके घेतले हे समोर येईल असं म्हटलं होतं. त्यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांची काल मालेगावमध्ये सभा झाली. या सभेवर शिवसेना नेते सुहास कांदे यांनी टीका केली. तसंच ठाकरेंना ओपन चॅलेंजही करत हवंतर माझी नार्को टेस्ट करा, म्हणजे कोणी खोके घेतले हे समोर येईल असं म्हटलं होतं. त्यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत ‘ज्यांच्या कांद्याला ५० कोटीचा भाव घेतला तेअसं म्हणतायत. पण इकडे शेतकरी कांद्याच्या भावासाठी रडतोय, हे आधी पहा. मालेगावच्या सभेने जनता कुणाची नार्को टेस्ट करणार हे उघड झालंय.
Published on: Mar 27, 2023 11:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
महायुतीमधील अंतर्गत वाद समोर, गोगावले बीडच्या दौऱ्यावर असतानाच...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवसाधी भारताला मिळाली गुड न्यूज
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ