
तसं तर उद्योगपतीही पंतप्रधान होतील; उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगटाच्या नेत्यांवर टीका केलीय. पाहा...
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगटाच्या नेत्यांवर टीका केलीय. पैशाच्या आधारावर पद मिळवणं योग्य नाही. तसं असेल तर सगळ्या राजकारण्यांना विकत घेऊन उद्योगपती पंतप्रधान होतील, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तसंच शिंदेगटावरही त्यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे नेते गद्दारच आहेत. त्यांना जनता कधीच माफ करू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
Published on: Feb 08, 2023 1:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
‘अफगान जलेबी’वर तरुणीचा जबरदस्त डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क
'फिरी फिरी नाच पोरी' गाण्यावर तुफान रील्स, का होतोय इतका ट्रेंड?
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
पांढरे केस होतील डार्क ब्राऊन! फक्त 3 गोष्टींपासून बनवा नॅचरल हेअर कलर
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...