
Mumbai | निर्बंध लागू झाल्यानंतर मुंबईतील उद्यान आणि राणी बाग पूर्णपणे बंद
राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मैदाने उद्याने प्राणिसंग्रहालय बंद असणार आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मैदाने उद्याने प्राणिसंग्रहालय बंद असणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध प्राणिसंग्रहालय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बंद करण्यात आलं आहे. पर्यटक तसेच मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना आज पासून राणी बाग बंद असणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधच नाही... नेहा बोराचा कोर्टात धक्कादायक दावा
54 व्या वर्षी करण जोहरचं लग्नाबाबत मोठं विधान, असा पाहिजे जोडीदार
२७ डिसेंबर ‘कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा होणार - दत्तात्रय भरणे
अभिषेकने टी20 क्रिकेटमध्ये हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
जरांगेंच्या ऑडिओ क्लीप बॉम्बने खळबळ, भाजपाची पहिली प्रतिक्रिया!
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?