Umesh Kolhe: उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग

एनआयएचे पथक अमरावतीत दाखल झाले आहे. विधानपरिषदेचे आमदार अनिल बोन्डे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयए देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती . एवढंच नव्हे तारा नुपूर शशर्माचे समर्थन करणाऱ्या प्रत्येकाला धमकी आल्याचेही त्यांनी म्हटले होते

प्राजक्ता ढेकळे

|

Jul 02, 2022 | 3:06 PM

अमरावती – अमरावतीतील मेडिकल व्यापारी उमेश कोल्हे (Umesh Kolhe)यांची २१जून रोजी हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नुपूर शर्माचे (Nupoor Sharma)समर्थन केल्या प्राकारणामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने(BJP) केला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आलेला आहे. एनआयएचे पथक अमरावतीत दाखल झाले आहे. विधानपरिषदेचे आमदार अनिल बोन्डे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयए देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती . एवढंच नव्हे तारा नुपूर शशर्माचे समर्थन करणाऱ्या प्रत्येकाला धमकी आल्याचेही त्यांनी म्हटले होते.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें