
Special Report | मविआ सरकार VS 73 हजार एसटी संपकरी
एसटी सेवा सुरु झाली असली तरी अद्याप 73 हजार कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन काही कर्मचारी कामावर रुजू झाले.
मुंबई: जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे, असं एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. एसटी सेवा सुरु झाली असली तरी अद्याप 73 हजार कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन काही कर्मचारी कामावर रुजू झाले. कामगार नेते शशांक राव यांनी पिंपरी चिंचवडमध्ये उपोषण सुरु केले आहे. मुंबईत उपोषणाला परवानगी नाकारल्याने राव पिंपरी चिंचवडमध्ये उपोषणाला बसले असून एसटीचे विलिनीकरण झाल्याशिवाय उपोषण संपणार नाही असे राव यांनी स्पष्ट केले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? भाजपच्या बड्या नेत्याने थेट सुनावले
एका तासात तुफान प्रतिसाद, जिओच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या
भारताचे पाय पकडण्याची वेळ अमेरिकेवर, यामुळे बदलली भूमिका, थेट गुजरात..
डी-मार्टचं बिल आटपेल फक्त 2000 रुपयांत; जाणून घ्या खास ट्रिक
500 कोटी हडपले? एकनाथ शिंदेंना ईडीचं समन्स पाठवा, बड्या नेता आक्रमक
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन