Breaking | यूपीए नेतृत्वासंदर्भात ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी शरद पवारांकडे – सूत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्वाची बाब म्हणजे ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Breaking | यूपीए नेतृत्वासंदर्भात ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी शरद पवारांकडे - सूत्र
| Updated on: Dec 14, 2021 | 8:41 PM

भाजपविरोधात यूपीए आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. तर दुसरीकडे आज राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवरील निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महत्वाची बाब म्हणजे ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीत आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी, फारुक अब्दुल्ला, डीएमकेचे टी आर बालू, शिवसेनेकडून संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला वगळून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची समजूत काढण्याबाबत चर्चा झाली. ही जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांच्या ऐक्याला या बैठकीतीली नेत्यांनी सहमती दर्शवली नसल्याचं कळतंय. त्याचबरोबर भाजप विरोधात लढण्यासाठी राज्यनिहाय व्यूहरचना आखण्याबाबतही या नेत्यांमध्ये सहमती झाल्याचं कळतं.

Follow us
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....