
मतदान ही बदलाची संधी, सर्वांनी मतदान करावे : उत्पल पर्रिकर
पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांनी मतदान केलं आहे. सर्वांनी लवकरात लवकर मतदान करावं, असं आवाहन उत्पल पर्रीकर यांच्याकडून मतदारांना करण्यात आलं आहे.
पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांनी मतदान केलं आहे. सर्वांनी लवकरात लवकर मतदान करावं, असं आवाहन उत्पल पर्रीकर यांच्याकडून मतदारांना करण्यात आलं आहे. मतदारांनी मतदानाचा अधिकार वापरावा. मला विजयाची पूर्ण खात्री असून लोकांचा मला पूर्ण पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. भाजपची टक्कर वाटते का या विषयावर बोलण्यास पर्रिकर यांनी नकार दिला आहे. मी राजकीय काही बोलणार नाही लोकांना फक्त मतदान करा एवढेच सांगेन, असं उत्पल पर्रिकर म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जसे आलात तसेच निघून जा पाक लष्करप्रमुख असीम मुनीरचा इराणमध्ये अपमान
हल्ल्यानंतर टायगर श्रॉफला ट्रोल करणाऱ्यांसाठी टीमने शेअर केला Video
दिवाळीत 'या' 4 राशींचं नशीब चमकणार; काय आहे त्रिग्रही योग? जाणून घ्या
ऑडिओ क्लिपवर मंत्री सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 500 कोटी..
त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे सर्व भाजपचेच, शिंदे गटाने हात झटकले
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?