मुंबईत 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची घोषणा केल्यानंतर, आता मुंबई महापालिका कामाला लागली आहे. मुंबईमध्ये येत्या तीन जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. येत्या तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लास देण्यात येणार आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची घोषणा केल्यानंतर, आता मुंबई महापालिका कामाला लागली आहे. मुंबईमध्ये येत्या तीन जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. येत्या तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लास देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी चारशे केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शाळांमध्ये देखील मुलांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

