Vaibhav Khedekar | फक्त मी आणि माझं कुटुंब अश्याच पद्धतीचा कार्यक्रम रामदास कदम यांनी राबवला
रत्नागिरी- शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांना मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उत्तर दिले आहे.रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत. असं ते म्हणाले
रत्नागिरी- शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांना मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उत्तर दिले आहे.रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत. असं ते म्हणाले किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केली
Follow Us
Latest Videos
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...

