Vasai-Virar Rain | कनेर फाटा जाधवनगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरला, चाळीतील घरात पाणी शिरले

वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. Vasai Virar Rain Update Jadhav Vasti Flood Water

वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला.

विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोषभूवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी हा परिसर पूर्ण जलमय झाला आहे. Vasai Virar Rain Update Jadhav Vasti Flood Water

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI