‘पीएमपीएमएल’च्या बसमध्ये मध्यरात्री अडकून पडलेल्या महिलेला वसंत मोरे यांची मदत
पुण्यात माणुसकीचं दर्शन घडलं आहे. पीएमपीएमएलच्या बसमध्ये भर मध्यरात्री अडकून पडलेल्या आई आणि मुलाला मनसेचे नेते वसंत मोरे यांनी घरी पोहोचण्यास मदत केली. याबद्दल वसंत मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या बसमध्ये भर मध्यरात्री अडकून पडलेल्या आई आणि मुलाला मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मदतीचा हात दिला आहे. वसंत मोरे यांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला घरी पोहोचवण्यास मदत केली आहे. एवढच नव्हे तर वसंत मोरे यांनी या महिलेच्या घरच्यांना देखील खडेबोल सुनावलेत. दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल चालक आणि वाहकाचे वसंत मोरे यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
Published on: Jun 16, 2022 09:20 AM
Follow Us
Latest Videos
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...

