Marathi News Videos Vasant Panchami Wedding Ceremony of Shri Vitthal and Rukmini decoration created at pandharpur temple

विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्या निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आलेली आहे.
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आलेली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे. यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे .विशेष म्हणजे देवाला आज पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढर्या रंगाची रेशमी साडी परिधान केली असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
धाड... धाड... कोसळले सोने, चांदीत 4 हजारांची घसरण, थेट सोन्याचा भाव..
पदवीधरांचा आमदार कोण, ३ जागांवर कुणामध्ये लढत? कुणाचं भविष्य पालटणार?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
एक अपूर्ण प्रेम कहाणी... उर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...