VIDEO : Eknath shinde vs shiv sena | सिब्बलांनी दिलेले दावे साफ चुकीचे : साळवे
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठे वादळ आले. शिंदेंनी बंडखोरी करत आपल्यासोबत तब्बल 40 आमदारसोबत घेत मोठी बंडखोरी केली. शिंदेच्या या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठे वादळ आले. शिंदेंनी बंडखोरी करत आपल्यासोबत तब्बल 40 आमदारसोबत घेत मोठी बंडखोरी केली. शिंदेच्या या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. इतकेच नाही तर बंडखोर आमदरांना परत येण्याचे आवाहन आणि भावनिक साद स्वत: उध्दव ठाकरेंनी घातली. मात्र, शिवसेनेचे आमदार आपल्या बंडावर कायम राहिले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात अजून मंत्रीमंडळ विस्तार बाकीच आहे. आता हा वाद थेट कोर्टात पोहटला आहे. आज यावर सुनावणी देखील सुरू आहे. सिब्बलांनी दिलेले दावे साफ चुकीचे असल्याचे साळवे यांनी म्हटले आहे.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?

