
Video: गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले- सामनातून बोचरी टीका
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरूनसुद्धा जुंपण्याची शक्यता आहे. खोके हराम हे नवे नाव शिवसेनेने शिंदे गटाला दिले आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातला वाद दिवसंदिवस चिघळत चालला आहे. पन्नास खोके एकदम ओके यानंतर आता गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरूनसुद्धा जुंपण्याची शक्यता आहे. खोके हराम हे नवे नाव शिवसेनेने शिंदे गटाला दिले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की, महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्मुला वापरून आपचे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरु झाला आहे. अशी टीका सामनामधून करण्यात आलेली आहे.
Published on: Aug 27, 2022 11:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत-श्रीलंका गोल्ड मेडल मॅच रद्द झाली तर कोणाला मिळणार सुवर्णपदक?
शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या 2 वनडेत खेळणार नाही? मग कर्णधार कोण?
मोठी बातमी! पुण्यात महायुती तुटणार? भाजप निवडणूक स्वतंत्र लढवणार?
बाबर आझमची इज्जतच काढली, पाकिस्तानचाच माजी खेळाडू रागाने लाल, इंग्लंड
महेश मोटेने मागितली राज ठाकरेंची माफी, तोंडाला काळं ....थेट लोटांगण
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर