विधानभवन परिसरात दिसणार शिवरायांचा नवा सिंहासनारुढ पुतळा
विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहे. यासंदर्भात पुतळा समितीची 20 एप्रिलला बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बदलण्यात येणार आहे. या पुतळ्यावर काही आमदारांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहे. यासंदर्भात पुतळा समितीची 20 एप्रिलला बैठकही आयोजित करण्यात आली आहे. तर नव्या पुतळ्याची उंचा 9 फुटांनी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्या रुपात दिसणार आहे.
Published on: Mar 16, 2023 08:08 AM
Latest Videos
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
