Walmik Karad : त्यांचं मांस आणून.. ; महादेव मुंडेंच्या हत्येनंतर कराडने काय केलं? बांगर यांनी सगळा घटनाक्रम सांगितला
Vijay Bangar Allegations On Walmik Karad : महादेव मुंडेची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे.
महादेव मुंडेची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांचं मांस वाल्मिक कराडच्या टेबलवर आणलं होतं, असा मोठ आरोप देखील बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची एक जातिवाचक शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप देखील त्यांनी यावेळी ऐकवली आहे.
विजयसिंग बांगर हे वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी होते. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महादेव मुंडे यांची हत्या देखील कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा खळबळजनक दावा देखील बांगर यांनी केला आहे. मुंडेंच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचं मांस आणून वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आलं होतं, असंही बांगर यांनी सांगितलं आहे. यावर आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

