AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | राज्यातील आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा?

Special Report | राज्यातील आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा?

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 12:19 AM
Share

नोकर भरतीचा बोजबारा उडवल्यानंतर आता त्याच भरतीसाठी दलालांनी कितीचा भाव लावला होता याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपवरुन भाजपने सरकार आणि आरोग्य मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

नोकर भरतीचा बोजबारा उडवल्यानंतर आता त्याच भरतीसाठी दलालांनी कितीचा भाव लावला होता याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपवरुन भाजपने सरकार आणि आरोग्य मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये क्लास सी साठी 15 लाख ते क्लास डी साठी 8 लाख रुपये मागितले जात आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये नॅशनल कंपनीचं देखील नाव घेण्यात आलं आहे. तसेच 50 टक्के रक्कम काम होण्याआधी तर 50 टक्के रक्कम काम झाल्यानंतर घेतले जातील, असं दलाल कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहे. तर या ऑडिओ क्लिपची पडताळणी पोलीस करतील. तसं खरं आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Published on: Sep 28, 2021 12:16 AM