माजी मंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या या पाडकामाच्या ठिकाणी जाणार होते. पण त्यांना अडवण्यात आलं. त्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट म्हाडाचं कार्यालय गाठलं. तिथे त्यांनी अनिल परब यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते. त्याचा व्हीडिओ पाहा…