मुंबईकरांचं मतदान कुणाला? ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया काय?
ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी आज कुटुंबासह मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मतदान करणं हा लोकशाहीचा उत्सव आहे'. 'मुंबईकरांनी आपले बहुमूल्य मत विकासासाठी दिलेले आहे.
ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम यांनी आज कुटुंबासह मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मतदान करणं हा लोकशाहीचा उत्सव आहे’. ‘मुंबईकरांनी आपले बहुमूल्य मत विकासासाठी दिलेले आहे’, असंही उज्ज्वल निकम म्हणाले. उज्जवल निकम हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. मुंबईत मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे.
Published on: Jan 15, 2026 12:14 PM
Latest Videos
मुंबईकरांचं मतदान कुणाला? उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया काय?
राज ठाकरेंचा निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर आरोप, आता शाई नाही तर...
शाई पुसली, एकाला चोप... पुण्यातील घटनेने खळबळ
मतदानासाठी प्रतीक्षा, पत्नीच्या मागे राज ठाकरे, सहकुटुंब केंद्रावर...
