Marathi News Videos Water Supply Minister Gulabrao Patil has responded to Uddhav Thackeray's criticism

Image Credit source: tv9
दीपक केसरकर पाठोपाठ गुलाबराव पाटील यांचेही उद्धव ठाकरे यांना उत्तर
गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेली ३५ वर्षे आपण असल्याचे म्हणत त्यांचे शब्द प्रयोग आपल्याला चांगलेच माहित असल्याचे म्हटलं आहे
जळगाव : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंसह शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर टीका केली होती केली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा उल्लेख रक्त पिणारे ढेकूण असा केला होता. त्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेली ३५ वर्षे आपण असल्याचे म्हणत त्यांचे शब्द प्रयोग आपल्याला चांगलेच माहित असल्याचे म्हटलं आहे. तर आम्ही रक्त पिणारं नाही तर रक्त देणारे ढेकूण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याआधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखिल उद्वव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं.
Published on: Mar 06, 2023 4:59 PM
Related Video
'धमाल 4'चं धमाकेदार कलेक्शन; दुसऱ्या दिवशी 25 चित्रपटांचा मोडला विक्रम
मोशीतील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं
वैभवला IND vs ENG 5th T20 मध्ये स्थान दिलं का नाही दिलं?
ना बावनकुळे, ना शिंदे, ही व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत
किर्रर्रर्र अंधार, हातात सिगारेट;अचानक सुचलेले गाणे 65वर्षांनंतरही हिट
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
अहिल्यानगर : योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..
Latur : बोगस बियाणानंतर आता बोगस खते, शेतकऱ्याने ऑन कॅमेरा फोडले पोते निघाले दगड,गोटे...
अहिल्यानगर : इमामपूर घाट आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून ओळखला जाणार
मोशी दुर्घटनेत मोठा खुलासा! केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला
लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनखाली सांडपाणी गळती, नागरिक हैराण