‘श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब…’, भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?
आचार संहिते पूर्वी दोन महिने आधी ST महामंडळच अध्यक्ष पद मिळालं असत तर तुमच्या आमदाराने चुणूक दाखवली असती, ST महामंडळाच्या अध्यक्ष पदाबाबत आमदार भरत गोगावले यांनी मोठे विधान केल्याचे पाहायला मिळाले.
महाडचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा नागरी सत्कार सोमवारी महाडमध्ये करणात आला. सत्कार करण्यासाठी बाहेरून मोठा माणूस बोलावण्याची पद्धत आहे, पण मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते आमदार गोगावले यांचा सत्कार महाडकरांनी केला. यावेळी भरत गोगावले भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी गावातील शालेय जीवन, मुंबईतील काबाड कष्ट, पुन्हा गावाकडे आगमन असा राजकीय प्रवास आगदी मनमोकळेपणाने सांगितला. ST महामंडळाच अध्यक्ष पद स्विकरणार नव्हतो हे खुलेपणाने सांगताना श्रीमंतांची पद सगळेच घेतात पण, गरीब ST महामंडळचं अध्यक्ष पद तुमच्या आमदारांनी घेतलं, आचार संहिते पूर्वी दोन महिने आधी हे मिळाल असत तर तुमच्या आमदाराने चुणूक दाखवली असती असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. आमदार भरत गोगावले यांचा महाडकरांनी नागरी सत्कार केला, त्यावेळी काय म्हणाले भरत गोगावले बघा व्हिडीओ?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

